एक्स्प्लोर
Sangamner News : महाराष्ट्र अशांत का करता? संगमनेरमधील हिंदू संघटनांच्या मोर्चाला गालबोट
शिवराज्याभिषेक दिनी संगमनेरमध्ये मंगळवारी हिंदू संघटनांनी काढलेल्या मोर्चाला गालबोट लागलंय. संगमनेर शहरातील वाढती गुन्हेगारी, टोळीयुद्ध, हिंदू समाजावर होणारे कथित अन्याय-अत्याचार या विरोधात हा मोर्चा काढण्यात आला होता.. या मोर्चानंतर दोन गटांत दगडफेक झाली... यावेळी अनेक गाड्यांचं नुकसान झालंय.. त्यामुळे समनापूर गावात काही काळ तणावाची परिस्थिती निर्माण झाली होती. संगमनेर शहर पोलिसांनी कोंबिंग ऑपरेशन राबवत 16 जणांना अटक केली आहे... आज या आरोपीना न्यायालयात हजर केले जाणार आहे.. काल झालेल्या घटनेनंतर समनापूर गावात मोठा पोलीस बंदोबस्त तैनात असून परिस्थिती नियंत्रणात आहे...
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
व्यापार-उद्योग
व्यापार-उद्योग
क्रिकेट
निवडणूक






















