एक्स्प्लोर
Ramdas Athawale : रामदास आठवलेंची प्रकाश आंबेडकरांना ऑफर, म्हणाले "भाजपकडे घेऊन जातो"
केंद्रीय राज्यमंत्री आणि रिपाईचे अध्यक्ष रामदास आठवले यांनी प्रकाश आंबेडकरांना भाजपसोबत येण्याची ऑफर दिलीये.. प्रकाश आंबेडकरांनी माझ्यासोबत यावे.. मी त्यांना भाजपकडे घेऊन जातो.. आपण दोघे मिळून भाजपसोबत राहूया असं आठवले म्हणालेत..
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
राजकारण
भारत
करमणूक























