एक्स्प्लोर
Ahmednagar : अहमदनगर पोलिसांकडून करण्यात आलेलं मॉकड्रिल वादाच्या भोवऱ्यात
अहमदनगर पोलिसांकडून करण्यात आलेलं मॉकड्रिल वादाच्या भोवऱ्यात सापडलंय..मॉकड्रिल दरम्यान मुस्लिमद्वेष पसरवला जात असल्याची जनहित याचिका मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात दाखल करण्यात आलीये... विशेष म्हणजे या प्रकरणी गृहमंत्रालयासह पोलीस महासंचालक आणि इतर प्रतिवाद्यांना नोटिसा बजावण्याचे आदेश दिल्याची माहिती तक्रारदाराने प्रसिद्धी पत्रकातून दिलीये.....
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
निवडणूक
मुंबई
व्यापार-उद्योग























