एक्स्प्लोर
Ahmednagar sand Depo: राज्यातील पहिला वाळू डेपो नायगावमध्ये; राज्यात आजपासून नवे वाळू धोरण
अवैध वाळू उपसा रोखण्यासाठी महसूल विभागाकडून नवीन वाळू धोरण आखण्यास सुरुवात करण्यात आलीये.. त्यानुसार थोड्याच वेळात राज्यातील पहिल्या वाळू डेपोचा आज शुभारंभ होणार आहे... महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या हस्ते हा शुभारंभ होणार आहे.. श्रीरामपूर तालुक्यातील नायगाव येथून या प्रकल्पाला सुरवात होईल... नवीन धोरणानुसार सर्वसामान्य नागरिकांना 600 रुपये प्रती ब्रास किंवा 133 रुपये प्रती मेट्रिक टन इतक्या दरानं वाळू मिळणार आहे.
अहमदनगर
Shirdi Saibaba Temple Threat : साईबाबांवर आमची श्रद्धा, अफवांना आम्ही घाबरत नाही; साईभक्तांची प्रतिक्रिया
Anna Hazare On Pahalgam Terror Attack : पहलगामच्या हल्ल्यानंतर अण्णा हजारेंची पहिली प्रतिक्रिया
DCM Ajit Pawar Jamkhed Daura : अजित पवारांचा कर्जत-जामखेड दौरा, रोहित पवारांच्या समर्थकांकडून बॅनर्स, चर्चांना उधाण ,
Murlidhar Mohol on Shirdi Airport : शिर्डी विमानतळावर लवकरच नाईट लँडिंग सुरु होणार
Manoj Jarange Full PC : मराठा बांधवांनी शांततेत नारायणगडावर यावं; मनोज जरांगेंचं आवाहन
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
गडचिरोली
भंडारा
भारत
मुंबई
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement























