एक्स्प्लोर
Advertisement
Dhangar Reservation : Eknath Shinde चौंडीतील उपोषणकर्त्यांना फोन, पाहा काय झाली चर्चा...
धनगर आरक्षणाच्या मागणीसाठी अहमदनगरच्या चौंडीत सुरू असलेल्या यशवंत सेनेच्या उपोषण आंदोलनाचा आजचा 21 वा दिवस आहे, दरम्यान उपोषणकर्ते सुरेश बंडगर आणि अण्णासाहेब रुपनवर यांची प्रकृती खालावली आहे. त्यामुळे 15 जणांची विशेष वैद्यकीय टीम पाठवणार असल्याचे यशवंत सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष बाळासाहेब दोडतले यांनी एबीपी माझाशी बोलताना म्हंटलंय. काल राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आंदोलकांशी फोनवरुन चर्चा करत त्यांच्या प्रकृतीची चौकशी केलीये. दरम्यान आज मंत्री गिरीश महाजन हे चौंडीत उपोषणकर्त्यांशी चर्चा करण्यासाठी येणार आहेत. त्यामुळे आता या आंदोलनाची पुढची दिशा काय ठरते हेही पाहणं महत्त्वाचं असणारेय.
अहमदनगर
Manoj Jarange Full PC : मराठा बांधवांनी शांततेत नारायणगडावर यावं; मनोज जरांगेंचं आवाहन
Ahmednagar : शेतकरी संघटनेच्यावतीने दुष्काळी भागाला पाणी मिळण्यासाठी उपोषण
Rohit Pawar : Karjat Jamkhed मध्ये रोहित पवारांना धक्का, Madhukar Ralebhat यांचा राजीनामा
Gautami Patil Bail : गौतमी पाटीलला जामीन मंजूर, गणेशोत्सव कार्यक्रमात नियम मोडल्याचा आरोप ABP Majha
Ramgiri Maharaj : माझ्याकडे काँग्रेस-राष्ट्रवादीची लोकंही येतात, रामगिरी महाराजांचं वक्तव्य ABP MAJHA
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
मुंबई
राजकारण
निवडणूक
क्रिकेट
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement