एक्स्प्लोर
Ahmednagar Rain : अहमदनगरच्या पारनेरमध्ये अवकाळी पाऊस, शेती पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान
अहमदनगरच्या पारनेर तालुक्याला काल अवकाळी पावसाने झोडपून काढलं... पारनेर तालुक्यातील देवी भोयरे निघोज पानोली या गावांना अवकाळी पावसाचा फटका बसला.. अवकाळी पावसामुळे शेती पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय.. दरम्यान राष्ट्रवादीचे अजित पवार गटाचे आमदार निलेश लंके य़ांनी नुकसानग्रस्त भागाची पाहणी केली
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
मुंबई
व्यापार-उद्योग
राजकारण
राजकारण























