Devendra Fadnavis Speech मोदी आणि राष्ट्रपती मुर्मु अहिल्यादेवींचे दर्शनासाठी येतील,फडणवीसांची घोषणा
Devendra Fadnavis Speech मोदी आणि राष्ट्रपती मुर्मु अहिल्यादेवींचे दर्शनासाठी येतील,फडणवीसांची घोषणा
अहिल्यानगर देवेंद्र फडणवीस यांचे भाषण कार्यक्रमासाठी पंतप्रधान मोदींना निमंत्रण देण्यासाठी गेलो तेंव्हा पंतप्रधान मोदींनी मला सांगितले की मी पुण्यश्लोक अहिल्यादेवींच्या कर्मस्थळावर म्हणजेच मध्यप्रदेश मध्ये कार्यक्रमासाठी गेलेत... लवकर पंतप्रधान मोदी आणि राष्ट्रपती द्रौपदी मुर्मु देखील अहिल्यादेवींचे दर्शनासाठी येतील... चौंडी हे एक प्रेरणास्थान आणि ऊर्जा स्थान आहे... छत्रपती शिवाजी महाराजांसोबत कुणाचं नाव घ्यावं लागेल तर ते पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांचं... ऑपरेशन सिंदूर वेळी दोन भगिनी आपल्याला ब्रिफ करायच्या... त्यावेळी आपल्याला मोठा अभिमान वाटत होतं... पण त्यावेळी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांनी सांगितले की माझ्या सैन्यात एक स्वतंत्र तुकडी महिलांची असेल... महिलांची पहिली सैन्य तुकडी तयार करणाऱ्या अहिल्यादेवी आहेत... हुंडा बंदी अहिल्यादेवींनी केली, त्यांच्या राज्यात हुंडा मागायची आणि द्यायची हिम्मत नव्हती... 300 वर्षांनंतरही अहिल्यादेवींनी केलेलं काम कधीही विसरू शकत नाही...
























