एक्स्प्लोर
Ahmednagar Rikshaw Accident : रस्त्यावरील खांबाला धडकून रिक्षाचा अपघात, दोघे जखमी
Ahmednagar Rikshaw Accident : रस्त्यावरील खांबाला धडकून रिक्षाचा अपघात, दोघे जखमी
अहमदनगर शहरातील गुलमोहर रस्त्यावर महावितरण कंपनीचा एक खांब धोकादायक बनलाय. रस्ता रुंदीकरणाचे काम झाल्यानंतर हा खांब रस्त्यावर आल्यामुळे तिथे अपघात होत आहे. असाच एक अपघात सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाला आहे...ज्यात एक मालवाहू रिक्षा या खांबावर ढडकली आहे...या अपघातात दोघेजण जखमी झाल्याची माहिती आहे. वास्तविक हा खांब तातडीने हलवणे गरजेचे आहे. वेगाने येणाऱ्या वाहनचालकांना अचानक आडवा येणारा हा खांब लक्षात येत नाही... त्यामुळे वाहने त्यावर जाऊन आदळतात. आठवड्यातून एक-दोन तरी अपघात येथे होत असल्याचे दुकानदार सांगतात.
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
व्यापार-उद्योग
व्यापार-उद्योग
राजकारण
पुणे























