एक्स्प्लोर
Ahilyabai Holkar Jayanti Celebration : नगरमध्ये अहिल्याबाई होळकर यांच्या स्मारकाला आकर्षक रोषणाई
चौंडी येथे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची 298 वी जयंती साजरी होणार आहे...जयंतीनिमित्त अहिल्यादेवी होळकर यांच्या स्मारकासह महादेवाच्या मंदिराला आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली..आज राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार हे रात्रीच जयंतीचा कार्यक्रम साजरा करणार असल्याने स्मारक परिसरात मोठ्या संख्येने अहिल्याभक्त रात्रीपासून जमा होत असल्याचे पाहायला मिळत आहे.
आणखी पाहा























