एक्स्प्लोर
Ahilyabai Holkar Jayanti : चौंडीत उद्या अहिल्यादेवींची शासकीय जयंती, एकानाथ शिंदे राहणार उपस्थित
उद्या अहमदनगरच्या चौंडीमध्ये पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची 298वी जयंती साजरी केली जाणार आहे.. या जयंतीच्या कार्यक्रमाला मुख्यमंत्री शिंदे, उपमुख्यमंत्री फडणवीस, केंद्रीयमंत्री ज्योतिरादित्य सिंधिया यांच्यासह श्रीमंत राजे होळकर तृतीय हे उपस्थित राहणार आहेत... मात्र उद्याच्या शासकीय कार्यक्रमाआधीच राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार आज रात्री 9 ते 1च्या सुमारास अभिषेक आणि महापूजा करुन जयंती साजरी करणार आहेत.. भाजप आमदार राम शिंदेंच्या आवाहनानंतरही दोन वेगवेगळ्या जयंती साजऱ्या होणार असल्याने राजकारण तापण्याची शक्यता आहे..
आणखी पाहा























