एक्स्प्लोर
Ahmedabad Adalaj Ki Bawadi | अहमदाबादमधील पुरातन अद्भुत विहीर 'अडालज की बावडी' ची अनोखी सफर | स्पेशल रिपोर्ट
आपण महाराष्ट्रात अनेक विहिरी बघितल्या. काही चित्रपटात पाहिल्या असतील. पण एखादी विहिर पाच मजली असू शकते का ? तीही कोरीव दगडात कोरलेली. अशी एक 600 वर्षे जुनी 6 एकर पसरलेली. पाच मजली विहिर गुजरातमध्ये आहे. शिल्पकलेचा अद्भूत नमूना. ही गुजरात मधल्या अहमदाबाद पासून 18 किलोमीटर तर गाँधीनगरपासून पफक्त 5 किलोमीटरच्या अंतरावर असलेल्या अडालज हे गाव प्राचीन काळात "दांडई देश" या नावाने ओळखले जायचे. या गावात ही ऐतिहासिक विहिर आहे.
बातम्या
Bajrang Sonawane On PM Modi Meet : पंतप्रधान मोदींची भेट कशासाठी? खासदार बजरंग सोनवणेंचा खुलासा
ठाकरेंच्या फुटलेल्या 6 खासदारांच्या विलिनीकरणाला स्थगिती मिळणार?; आज सुप्रीम कोर्टात सुनावणी
Raj Thackeray Special Report : मुंबई-गोवा महामार्गावरुन राज ठाकरेंचे सरकारला खडेसवाल : ABP Majha
Raj Thackeray PC : कोकणातले खड्डे, जमिनीची विक्री, कंत्राटदारते नितीन गडकरी, राज ठाकरेंची FULL PC
Special Report Milk Rate Increased : दुधाच्या विक्री दरात दोन रुपयांची वाढ;११ ऑगस्टपासून नवे दर लागू
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
राजकारण
भारत
भारत

उमेश अलोणे, एबीपी माझा, अकोला
Opinion



















