एक्स्प्लोर
Advertisement
(Source: ECI | ABP NEWS)
VIDEO | राष्ट्रवादीचे जयदत्त क्षीरसागर भाजपच्या वाटेवर? | बीड | एबीपी माझा
राष्ट्रवादी काँग्रेसचे विधिमंडळ उपनेते जयदत्त क्षीरसागर यांची नाराजी वाढत चालली आहे. आज बीड मध्ये होणाऱ्या जाहीर कार्यक्रमात क्षीरसागर बंधूंच्या व्यासपीठावर प्रमुख पाहुणे म्हणून मुख्यमंत्री आणि पंकजा मुंडे यांची विशेष उपस्थिती पाहायला मिळाली. कार्यक्रमाच्या निमंत्रण पत्रिकेवर कुठेही धनंजय मुंडेंचा फोटो किंवा नाव नव्हता, त्यामुळे जयदत्त श्रीरसागर यांनी एकप्रकारे धनंजय मुंडेंना आव्हानच दिल्याचं बोलंलं जात आहे.
निवडणूक
Balasaheb Thorat on Haryana Election Result : हरियाणामध्ये काँग्रेसंच सत्तास्थापन करेल : थोरात
Jammu Kashmir Haryana Result : हरियाणात काँग्रेसचं बहुमत पण मुख्यमंत्र्यांसह सर्व मंत्री पिछाडीवर
Jammu Kashmir Election Result : जम्मू-कश्मिरमध्ये काटे की टक्कर, भाजपची परिस्थिती काय?
Julana Election Result Vinesh Phogat : विनेश फोगट साडेचार हजार मतांनी आघाडीवर #abpमाझा
Haryana Election Result BJP LEAD : हरियाणात भाजप आघाडीवर, निर्णायक मुद्दे कोणते?
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
भारत
राजकारण
अहमदनगर
राजकारण
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement
धनंजय दिक्षित, एबीपी माझा
Opinion