एक्स्प्लोर
VIDEO | हळदीच्या पूर्वसंध्येलाच नवरदेवाची गळफास घेऊन आत्महत्या | नाशिक | एबीपी माझा
ऐन लग्नाच्या तोंडावर नवरदेवाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना नाशकात समोर आली आहे. हळदीच्या आदल्या दिवशी निखिल देशमुख या नवरदेवाने आयुष्य संपवलं. निखिल देशमुखचा विवाह आज (शनिवार) नाशिक शहरातील एका प्रतिष्ठित कुटुंबातील तरुणीशी होणार होता. नाशकातील हिरावाडी परिसरात देशमुख कुटुंब वास्तव्यास होतं. सातपूर परिसरातील कंपनीत तो नोकरी करत होता. त्यामुळे कंपनीजवळ बळवंतनगरमधील एका फ्लॅटमध्ये निखिल राहत होता. गुरुवारी एकीकडे घरात लग्नाची जय्यत तयारी सुरु असताना फ्लॅटवर त्याने आपलं आयुष्य संपवलं.
बातम्या
Bajrang Sonawane On PM Modi Meet : पंतप्रधान मोदींची भेट कशासाठी? खासदार बजरंग सोनवणेंचा खुलासा
ठाकरेंच्या फुटलेल्या 6 खासदारांच्या विलिनीकरणाला स्थगिती मिळणार?; आज सुप्रीम कोर्टात सुनावणी
Raj Thackeray Special Report : मुंबई-गोवा महामार्गावरुन राज ठाकरेंचे सरकारला खडेसवाल : ABP Majha
Raj Thackeray PC : कोकणातले खड्डे, जमिनीची विक्री, कंत्राटदारते नितीन गडकरी, राज ठाकरेंची FULL PC
Special Report Milk Rate Increased : दुधाच्या विक्री दरात दोन रुपयांची वाढ;११ ऑगस्टपासून नवे दर लागू
आणखी पाहा

उमेश अलोणे, एबीपी माझा, अकोला
Opinion



















