एक्स्प्लोर
VIDEO | कॉंग्रेसचा जाहीरनामा म्हणजे ढकोसपत्र- नरेंद्र मोदी | अरुणाचल प्रदेश | एबीपी माझा
काँग्रेसच्या जाहीरनाम्यातील देशद्रोही कलम मागे घेण्याच्या आश्वासनावर पंतप्रधान मोदींनी सडकून टीका केली. काँग्रेस देशासोबत आहे की देशद्रोहींसोबत असा सवाल मोदींनी केला. अरुणाचल प्रदेशच्या पासीघाटमधील सभेत मोदी बोलत होते. काँग्रेसच्या जाहीरनाम्यातली सर्व आश्वासनं फसवी आहेत. त्यांनी जाहीरनामा नव्हे तर ‘ढकोसलापत्र’ म्हटले पाहिजे, असंही मोदी म्हणाले. ही निवडणूक संकल्प आणि कट, भ्रष्टाचार आणि विश्वास यांच्यातील निवडणूक असल्याचंही मोदींनी म्हटलं.
सांगली
Manoj Jarange Patil Sangli : मराठा आमदार-खासदारांचे फोन; गुपचूप पाठिंबा असल्याचा जरांगेंचा दावा
मराठा समाजाचा पुन्हा एकदा मुंबईकडे कूच करण्याचा विचार; मनोज जरांगे काय काय म्हणाले?
Parbhani Police on MD case : अमली पदार्थाचं जाळं भेदलं, मराठवाड्यात मोठं रॅकेट उद्ध्वस्त
Sharad Pawar NCP MP Meet PM Modi : मोदींच्या दरबारी कोणती 'तुतारी'? Special Report
Bajrang Sonawane On PM Modi Meet : पंतप्रधान मोदींची भेट कशासाठी? खासदार बजरंग सोनवणेंचा खुलासा
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
क्राईम
राजकारण
महाराष्ट्र
व्यापार-उद्योग

उमेश अलोणे, एबीपी माझा, अकोला
Opinion


















