मुंबई : मॅग्नेटिक महाराष्ट्रमधून राज्यात 12 लाख कोटींची गुंतवणूक, 36 लाख रोजगार : मुख्यमंत्री
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
01 Jan 1970 05:30 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App
मॅग्नेटिक महाराष्ट्र कॉर्न्व्हजन्स 2018 च्या माध्यमातून राज्यात 12 लाख 10 हजार 464 कोटी रुपयांची गुंतवणुकी झाली. असा दावा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलाय.
या माध्यमातून 36 लाख 77 हजार 185 जणांना रोजगार उपलब्ध होईल, असं आश्वासनही त्यांनी दिलंय.
वांद्रे कुर्ला संकुलातील एमएमआरडीए मैदानावर सुरू असलेल्या मॅग्नेटिक महाराष्ट्र कॉन्व्हर्जन 2018 जागतिक गुंतवणूक परिषदेचा समारोप आज झाला. त्यावेळी देवेंद्र फडणवीस बोलत होते.