Friendship Day | 'फ्रेंडशिप डे'निमित्त आशिष शेलार यांच्याशी खास गप्पा | मुंबई | ABP Majha
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
01 Jan 1970 05:30 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App
राजकारणी लोकांची तत्त्वे आणि निती नियम पूर्णत: भिन्न असतात. त्यांच्यातील मैत्री ही दीर्घकाळ टिकणारी नसते. याबाबत शिक्षणमंत्री आशिष शेलार यांना काय वाटंत?..त्यांचे मित्र कोण आहेत?, त्यांना आपलं सुख दुख: कुणाशी शेअर करावसं वाटंत? शेलारांचा राजकारणातील मित्र कोण आहे? याबाबत आशिष शेलार यांच्याशी खास गप्पा