एक्स्प्लोर
मुंबई : कुलाबा-वांद्रे-सीप्झ मेट्रो 3चं दोन किलोमीटर भुयार पूर्ण
कुलाबा-वांद्रे-सीप्झ या मुंबई मेट्रो 3 चं भुयारीकरण यशस्वीरित्या पूर्ण झालं आहे. या मुंबईतील पहिल्या भुयारी मेट्रो मार्गाची अंमलबजावणी करणाऱ्या मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशनने केवळ सहा महिन्यात 2192 मीटरचं भुयारीकरण पूर्ण केलं. आतापर्यंत आठ मशीन्सद्वारे भुयारीकरणाचं काम करण्यात येत आहे. 2021 पर्यंत मेट्रो 3चं काम पूर्ण होणं अपेक्षित आहे.
राजकारण
Omraje Nimbalkar : रीलस्टार म्हणून माझी हिणवणी करतात, तीन दिवसात नुसत्या चर्चेनं वाईट झालो का?
Sushma Andhare On Krishna Ashtikar : कृष्णा आष्टीकर तू उद्धव ठाकरेंसोबत असशील तर उद्या बापाचं पिंडदान करुन दाखव- सुषमा अंधारे
Omraje Nimbalkar : होय, भावनिकदृष्ट्या मी चुकलोय, पण राजकीयदृष्ट्या माझा निर्णय योग्यच; ओमराजे निंबाळकरांनी मौन सोडलं
Raut vs Mahajan Operation Tiger : फोडाफोडी Vs तुडवातुडवी;गिरीश महाजन संजय राऊत भिडले Special Report
Sanjay Raut Arvind Sawant : फुटणाऱ्या आमदार-खासदारांना रस्त्यात तुडवा, ठाकरेंच्या शिवसेनेचा ॲक्शन प्लॅन ठरला
आणखी पाहा




















