एक्स्प्लोर

Omraje Thackeray: ठाकरेंचा फोन, ओमराजे म्हणाले, तुम्हीच मोठं केलंय, मी कुठलाही निर्णय घेतलेला नाही

 Omraje Nimbalkar and Uddhav Thackeray: एकनाथ शिंदे यांच्या 'ऑपरेशन टायगर'मध्ये ठाकरे गटाचे सहा खासदार फुटल्याची बातमी पसरल्यानंतर धाराशिवचे खासदार ओमराजे निंबाळकर यांच्याविरोधात टीकेची झोड उठली होती. ठाकरे गटाच्या नेत्यांनी फुटीर खासदारांवर अक्षरश: आगपाखड केली होती. सहा खासदारांपैकी सर्वाधिक टीकेचा सामना ओमराजे निंबाळकर (Omraje Nimbalkar) यांना करावा लागला. सोशल मिडीयावर सामान्य शिवसैनिक त्यांच्यावर अक्षरश: तुटून पडले होते. काल पवनराजे निंबाळकर हत्या खटल्याचा कोर्टाचा निकाल निंबाळकर कुटुंबाच्या विरोधात गेला. शिंदे गटात गेल्यास हा निकाल ओमराजे निंबाळकर यांच्या बाजूने जाईल, अशी चर्चा होती. मात्र, काल निकाल विरोधात गेल्याने ओमराजे निंबाळकर यांना मोठा धक्का बसला. यानंतर ठाकरे गटाकडून ओमराजे निंबाळकर यांना पुन्हा गोंजारण्याचे प्रयत्न सुरु झाले होते. शनिवारी मध्यरात्री ठाकरे गटाचे खासदार कैलास पाटील आणि वरुण सरदेसाई (Varun Sardesai) यांनी ओमराजे यांच्या पुण्यातील घरी जाऊन त्यांची भेट घेतली होती. यावेळी या नेत्यांमध्ये तासभर चर्चा झाली होती. त्याचवेळी उद्धव ठाकरे (Uddhav Thakeray) आणि ओमराजे निंबाळकर यांच्यातही फोनवरुन बोलणे झाल्याची माहिती आहे. उद्धव ठाकरे यांनी ओमराजे निंबाळकर यांची भूमिका जाणून घेतली. ओमराजे यांचे नेमकं म्हणणं काय आहे हे उद्धव ठाकरेंनी समजून घेतले. विशेष म्हणजे या फोन कॉलवर ओमराजे निंबाळकर यांनी आपण अजूनही ठाकरे गटासोबत असल्याचे उद्धव यांना सांगितले. आपणच मला मोठं केलं आहेय आज मी खासदार आहे, ते पक्षामुळे, तुमच्यामुळे. त्यामुळे मी कुठलाही निर्णय घेतलेला नाही. मी कार्यकर्त्यांसोबत सगळ्या बाबतीत चर्चा करणार आहे. असे उद्धव ठाकरेंना ओमराजे निंबाळकर यांनी सांगितल्याची सूत्रांची माहिती आहे.  

राजकारण व्हिडीओ

Aaditya Thackeray NEET: नीट आंदोलनात गुन्हे दाखल झालेल्या ठाकरेंची मदत, केस लढण्यासाठी वकील मैदानात उतरवणार, आदित्य ठाकरेंची माहिती
नीट आंदोलनात गुन्हे दाखल झालेल्या ठाकरेंची मदत, केस लढण्यासाठी वकील मैदानात उतरवणार, आदित्य ठाकरेंची माहिती

शॉर्ट व्हिडीओ

आणखी पाहा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Priyanka Gandhi : लाज वाटायला पाहिजे तिथे निर्लज्जपणे धर्मेंद्र प्रधानांचं स्वागत केलं गेलं, विद्यार्थ्यांवर लाठीचार्जचा आदेश कुणी दिला? प्रियंका गांधींचा संतप्त सवाल
लाज वाटायला पाहिजे तिथे निर्लज्जपणे धर्मेंद्र प्रधानांचं स्वागत केलं गेलं, विद्यार्थ्यांवर लाठीचार्जचा आदेश कुणी दिला? प्रियंका गांधींचा संतप्त सवाल
रायगड जिल्ह्यात मुसळधार पाऊस, खोपोलीतील झेनिथ धबधबा परिसरात 10 ते 12 पर्यटक अडकले, बचाव पथके घटनास्थळी दाखल
रायगड जिल्ह्यात मुसळधार पाऊस, खोपोलीतील झेनिथ धबधबा परिसरात 10 ते 12 पर्यटक अडकले, बचाव पथके घटनास्थळी दाखल
Kangana Ranaut Statement Gen Z: तरुणींना 'गटार छाप' म्हटल्यानंतर कंगना रणौतचं आणखी वादग्रस्त वक्तव्य, जेन झीच्या आई-वडिलांबाबत नेमकं काय म्हणाली?
तरुणींना 'गटार छाप' म्हटल्यानंतर कंगना रणौतचं आणखी वादग्रस्त वक्तव्य, जेन झीच्या आई-वडिलांबाबत नेमकं काय म्हणाली?
IPL Trade News : CSKचा प्रस्ताव धुडकावला, पण दिल्लीने टाकला मोठा डाव! हार्दिक पांड्याच्या मोबदल्यात मुंबईला मिळणार 2 मोठे मॅचविनर्स, कोण आहेत ते?
CSKचा प्रस्ताव धुडकावला, पण दिल्लीने टाकला मोठा डाव! हार्दिक पांड्याच्या मोबदल्यात मुंबईला मिळणार 2 मोठे मॅचविनर्स, कोण आहेत ते?
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Aaditya Thackeray NEET: नीट आंदोलनात गुन्हे दाखल झालेल्या ठाकरेंची मदत, केस लढण्यासाठी वकील मैदानात उतरवणार, आदित्य ठाकरेंची माहिती
Aditya Thackeray On Fadnavis : सीईटी परीक्षेबाबत मुख्यमंत्र्यांनी माध्यमासमोर येऊन उत्तर द्यावं
Sharad Pawar On NCP Merger: राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलिनीकरणावर शरद पवारांचं मोठं भाष्य; काय म्हणाले?
Yugendra Pawar On Ajit Pawar Accident Case : आमचा संयम सुटत चाललाय, आम्हाला उत्तर पाहिजे
Allegations Against Mangesh Jagtap Baramati: रिसॉर्ट बूक केलं, तारीख काढली, मला बघताच पळतो...; मंगेश जगताप यांच्यावर गंभीर आरोप, राष्ट्रवादीतील तरुणी थेट जिल्हा परिषदेच्या सभेत पेट्रोल घेऊन घुसली, पुण्यात खळबळ!

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Shalarath ID Fraud Nashik : शालार्थ आयडी घोटाळ्यात मोठी कारवाई! भाजप पदाधिकाऱ्याला सोलापुरातून अटक; शासनाची 160 कोटींची फसवणूक
शालार्थ आयडी घोटाळ्यात मोठी कारवाई! भाजप पदाधिकाऱ्याला सोलापुरातून अटक; शासनाची 160 कोटींची फसवणूक
Paper Leak Bill : कसली कारवाई करताय? नीट पेपरफुटीतील 45 पैकी 44 आरोपींना जामीन दिला; काँग्रेस खासदाराने आकडेवारी मांडली, लोकसभेत रणकंदन
कसली कारवाई करताय? नीट पेपरफुटीतील 45 पैकी 44 आरोपींना जामीन दिला; काँग्रेस खासदाराने आकडेवारी मांडली, लोकसभेत रणकंदन
Nitin Gadkari: नितीन गडकरींचे डीपफेक व्हिडिओ; मेटा, गुगलविरुद्ध न्यायालयात, हायकोर्टात 5 ऑगस्टला होणार सुनावणी
नितीन गडकरींचे डीपफेक व्हिडिओ; मेटा, गुगलविरुद्ध न्यायालयात, हायकोर्टात 5 ऑगस्टला होणार सुनावणी
2 लाखांची कर्जमाफी जुमला? धाराशिवमध्ये शेतकऱ्यांना 94 हजारांचाच लाभ, पासबुक दाखवत संताप; दत्तात्रय भरणेंचं स्पष्टीकरण
2 लाखांची कर्जमाफी जुमला? धाराशिवमध्ये शेतकऱ्यांना 94 हजारांचाच लाभ, पासबुक दाखवत संताप; दत्तात्रय भरणेंचं स्पष्टीकरण
जुनी ओळख, नवं प्रेम; सोशल मीडियामुळे 10 वर्षानंतर भेटले, दोघांनीही आयुष्य संपवले; दोन कुटुंबाची राखरांगोळी
जुनी ओळख, नवं प्रेम; सोशल मीडियामुळे 10 वर्षानंतर भेटले, दोघांनीही आयुष्य संपवले; दोन कुटुंबाची राखरांगोळी
Gold Rate : गुड न्यूज,सोने चांदीच्या दरात घसरण, चांदी 6500 रुपयांनी स्वस्त, जाणून घ्या 22 आणि 24 कॅरेट सोन्याचे दर
सोने चांदीच्या दरात घसरण, चांदी 6500 रुपयांनी स्वस्त, जाणून घ्या 22 आणि 24 कॅरेट सोन्याचे दर
Ambernath Crime Cat death: मांजरीला ढकलणाऱ्या माथेफिरुच्या घरी पोलीस धडकले, मुलगा म्हणाला, 'माझे बाबा वयस्कर, आताच रिटायर्ड झालेत'
मांजरीला ढकलणाऱ्या माथेफिरुच्या घरी पोलीस धडकले, मुलगा म्हणाला, 'माझे बाबा वयस्कर, आताच रिटायर्ड झालेत'
ही काय संसद आहे का? MIDC मधील कंपनीच्या गेटवर अडवताच भाजप नेता संतापला; कंपनी प्रशासनाला दिला इशारा
ही काय संसद आहे का? MIDC मधील कंपनीच्या गेटवर अडवताच भाजप नेता संतापला; कंपनी प्रशासनाला दिला इशारा
Embed widget