मुंबई : दिवसेंदिवस उकाड्यात वाढ, मुंबईकर हैराण

Continues below advertisement
एकीकडे ठाणे परिसरात पाऊस पडत असताना मुंबईचं तापमान अचानक वाढल्यानं मुंबईकर हैराण झाले. मुंबईचं तापमान 35 अंश सेल्सिअस होतं तर नवी मुंबईचं तापमान 38 अशं सेल्सिअसपर्यंत गेलं. वाढलेला उकाडा आणि घामाच्या धारा यामुळे नागरिक वैतागले होते. छत्री, रुमाल आणि स्कार्फ वापरुन अनेक जण उन्हापासून संरक्षण करताना दिसले
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram