एक्स्प्लोर
Advertisement
नांदेड : MPSC घोटाळ्याचा मास्टरमाईंड प्रबोध राठोडकडे कोट्यवधींचं घबाड
नांदेड : डमी उमेदवार बसवून एमपीएससी परीक्षेत सरकारी पदं लाटणाऱ्या घोटाळ्यात नवनवीन गोष्टी समोर येत आहेत. हा घोटाळा मध्य प्रदेशातील व्यापमं घोटाळ्याइतका मोठा असण्याची शक्यता वर्तवली जात आहे. धक्कादायक म्हणजे 2007 ते 2016 अशा दहा वर्षांच्या कालावधीत हा घोटाळा झाला आहे.
घोटाळ्यातील मुख्य आरोपी प्रबोध राठोडकडे कोट्यवधींची संपत्ती असल्याचंही समोर आलं आहे. राठोडकडे इनोव्हा स्कॉर्पिओ अशा दहा वेगवेगळ्या प्रकारच्या गाडया आहेत. आपली आई बहीण पत्नी मुलगा यांच्या नावानं प्रबोधने एलआयसीच्या 43 पॉलिसी घेतल्या आहेत. तो पंधरा लाखाचा वार्षिक प्रिमियम भरतो.
विशेष तपास पथक अर्थात एसआयटीने नांदेड जिल्ह्यातील किनवट कोर्टात दोन आरोपपत्र दाखल केले आहेत. प्रबोध राठोड याच्यासह नागपूर जिल्ह्यातील काटोल पोलिस ठाण्यातील पोलिस निरीक्षक सोमनाथ पारवे-पाटील, बळवंत भातलवंडे याला अटक केली आहे.
भातलवंडे याने तर तब्बल 25 वेळा डमी उमेदवार म्हणून परीक्षा दिल्याचं उघड झालं आहे. त्याच्यामुळे 16 जणांना सरकारी नोकरी मिळाली आहे. या प्रत्येक परीक्षेसाठी बळवंतला 50 हजारांपासून दोन लाख रुपयांपर्यंतची रक्कम मिळाली
आरोपपत्राच्या नऊशे पानांच्या प्रती एबीपी माझाने मिळवल्या आहेत. या आरोपपत्राच्या तपशीलातून सरकारच्या विविध परीक्षांमध्ये डमी उमेदवार बसवून त्यांना उत्तीर्ण करुन देणाऱ्या रॅकेटचा संपूर्ण पर्दाफाश करायचं ठरवल्यास हा मध्य प्रदेशात झालेल्या व्यापमं घोटाळ्यात एवढा मोठा घोटाळा आहे.
प्रबोधने मूळ विद्यार्थी आणि डमी विद्यार्थ्यांच्या सह्या जुळाव्यात, यासाठी परीक्षा देणाऱ्यांच्या कार्यशाळाही घेतल्या. डमी उमेदवारांना पाच लाख रुपये मिळत होते

बातम्या
Sanjay Raut Full PC : राज ठाकरेंकडे फारसं लक्ष देण्याची गरज नाही - राऊत
Special Report Maharashtra Mantri Bag Cheking : दादांच्या बॅगेत फराळ, इतरांच्या बॅगेत काय?
Special Report Baramati PawarVs Pawar:पोरग सोडलं आणि नातू पुढे केला, दादांचे युगेंद्र पवारांना चिमटे
Zero Hour Innova Accident : रेस जीवावर बेतली, सहा तरुणांनी जीव गमावला
Zero Hour Mansukh Hiren Murder : हिरेन मर्डर स्टोरी, 25 फेब्रुवारी 2021 रोजी नेमकं काय घडलं?
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
निवडणूक
निवडणूक
निवडणूक
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement