एक्स्प्लोर
विधानसभेचं तिकीट न मिळाल्यानं विषप्राशन | ग्वाल्हेर | एबीपी माझा
मध्य प्रदेशमधील विधानसभा निवडणुकांचं बिगुल वाजलंय.. ग्वालेरमधून विधानसभेचं तिकीट न मिळाल्यानं काँग्रेसच्या कार्यकर्त्यानं विषप्राशन केलंय.. प्रेम सिंह कुशवाह असं त्या कार्यकर्त्याचं नाव आहे. जयविलास पॅलेसच्या समोर प्रेमसिंह यांनी उंदिर मारण्याचं औषध घेतलं.. सध्या त्यांची प्रकृती गंभीर असून आयसीयूत त्यांच्यावर उपचार करण्य़ात येत आहेत.
निवडणूक
Satara Jallosh : जेसीबीतून फुलांसह 100 किलो गुलालाची उधळण, तुफान जल्लोष
Sudhir Mungantiwar : मुख्यमंत्रिपद येतं-जातं, परमनंट कोणीच नाही
Bhagyashree Jagtap Lonavala : फळविक्रेती भाग्यश्री काल नगरसेवक बनल्या, आज पुन्हा फळगाडा लावून सेवेत
Parali Election Result : परळी नगराध्यक्षपदी पद्मश्री बाजीराव धर्माधिकारींचा 15, 662 मतांनी विजय
Ambernath Palika Election : शिवसेनेच्या बालेकिल्ल्याला सुरुंग, भाजपच्या तेजश्री करंजुळे नगराध्यक्ष
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
क्रिकेट
व्यापार-उद्योग
निवडणूक






















