एक्स्प्लोर
Advertisement
(Source: ECI | ABP NEWS)
VIDEO | जागा वाटपाबद्दल उद्धव ठाकरे आणि अमित शाहांमध्ये चर्चा | मुंबई | एबीपी माझा
लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर विरोधकांच्या एकजुटीमुळे भाजपने शिवसेनेशी युतीच्या प्रयत्नांना सोमवारी वेग दिला. भाजप अध्यक्ष अमित शाह यांनी सोमवारी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना फोन करून जागावाटपाबाबत चर्चा केली. मात्र, उद्धव यांनी ‘मोठय़ा भावा’चा आग्रह कायम ठेवत १९९५ च्या जागावाटप सूत्राचा प्रस्ताव शाहांपुढे ठेवल्याचे सूत्रांनी सांगितले.
निवडणूक
Balasaheb Thorat on Haryana Election Result : हरियाणामध्ये काँग्रेसंच सत्तास्थापन करेल : थोरात
Jammu Kashmir Haryana Result : हरियाणात काँग्रेसचं बहुमत पण मुख्यमंत्र्यांसह सर्व मंत्री पिछाडीवर
Jammu Kashmir Election Result : जम्मू-कश्मिरमध्ये काटे की टक्कर, भाजपची परिस्थिती काय?
Julana Election Result Vinesh Phogat : विनेश फोगट साडेचार हजार मतांनी आघाडीवर #abpमाझा
Haryana Election Result BJP LEAD : हरियाणात भाजप आघाडीवर, निर्णायक मुद्दे कोणते?
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
भारत
अहमदनगर
राजकारण
मुंबई
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement
धनंजय दिक्षित, एबीपी माझा
Opinion