एक्स्प्लोर
Navratri 2021 : लाईट्स... कॅमेरा & अॅक्शन; गोष्ट स्टंट डायरेक्टर गीता टंडनची ABP Majha
आणि आता भेटणार आहोत नवतेजस्विनीला.. चित्रपटातील नायिकांची दबंगगिरी आपल्याला आवडते. आणि या नायिका दबंग वाटतात त्यांनी केलेल्या स्टंटमुळे... या हिरॉईन्ससाठी स्टंट करणाऱ्या गीता टंडन आपल्या आजच्या नव तेजस्वीनी आहेत... दीपिका पडुकोन, ऐश्वर्या राय बच्चन, करिना कपूर अशा अनेक अभिनेत्रींकडून त्यांनी थरारक स्टंट्स करुन घेतलेत. चला तर मग चित्रपटातल्या नायिकांना पडद्यावर हिरो करणाऱ्या दबंग गर्लची गोष्ट पाहुयात...
आणखी पाहा

दीपक पळसुले, एबीपी माझाAssociate Producer cum Anchor
Opinion






















