एक्स्प्लोर
Omicron चा धोका फुप्फूसांना कमी, घशातील संसर्गामुळे संक्रमणाला अधिक वेग
कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे राज्य आणि देशच नाही तर संपूर्ण जग सतर्क झालं आहे. ओमायक्रोनचा संसर्ग पाच पाट असला तरी फुप्फूसाना त्याचा धोका कमी असल्मोयाचं समोर आलंय. ओमायक्रोनचं केंद्र स्थान हे फुप्फूस नसून घसा आहे.
आणखी पाहा


















