एक्स्प्लोर
Advertisement
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/Premium-ad-Icon.png)
Eknath Khadse यांच्या गुडघेदुखीवर मधमाशी उपचार पद्धती, काय आहे Honey Bee Treatment
राष्ट्रवादीचे नेते आणि माजी मंत्री एकनाथ खडसे सध्या गुडघेदुखीवर मधमाशी उपचार घेतायत. विशेष म्हणजे या उपचार पद्धतीचा त्यांना फायदा झाल्याचा त्यांचा अनुभव आहे. औरंगाबादमधील नैसर्गिक उपचार तज्ज्ञ डॉक्टर नांदेडकर यांच्याकडून खडसे उपचार घेतायत. मधमाशांद्वारे चावा घेऊन विविध आजारांवर नैसर्गिक उपचार करण्याची पद्धती आहे. या पद्धतीचा फायदा झाल्यानं एकनाथ खडसे त्यांच्या मुक्ताई नगरमधील फार्म हाऊसवर शिबीरही आयोजित करतात.
आरोग्य
![Vaccine on Dengue Malaria : सीरम इन्स्टिट्युट आणणार डेंग्यू-मलेरियावर लस, सायरस पुनावालांची माहिती](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/08/30/1c12107dfd344f6afe884ba3c4636d411693411009588261_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=470)
Vaccine on Dengue Malaria : सीरम इन्स्टिट्युट आणणार डेंग्यू-मलेरियावर लस, सायरस पुनावालांची माहिती
![Heart Disease and Modern Homeopathy Treatment : हृदयविकार आणि मॉडर्न होमिओपॅथिक उपचार पद्धती](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/08/29/6eabaa3cf3f82a51e99230af4208623c1693305869736308_original.png?impolicy=abp_cdn&imwidth=100)
Heart Disease and Modern Homeopathy Treatment : हृदयविकार आणि मॉडर्न होमिओपॅथिक उपचार पद्धती
![Eye Conjunctivitis : राज्यात डोळ्यांच्या साथीचं थैमान, जाणून घ्या तुमच्या जिल्ह्यातील रुग्णसंख्या ABP Majha](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/08/22/bbd155579e6cb4534ade0bc6f5c815371692727639247261_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=100)
Eye Conjunctivitis : राज्यात डोळ्यांच्या साथीचं थैमान, जाणून घ्या तुमच्या जिल्ह्यातील रुग्णसंख्या ABP Majha
![Majha Doctor : बाळ होणे-स्त्री-पुरुष वंध्यत्व-नम्मा उपचार डॉक्टर रीना वाढेंकडून जाणून घ्या : ABP Majha](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/08/11/5d97a2da8d9b5fc9e0bf07f485d0c89f1691748090811719_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=100)
Majha Doctor : बाळ होणे-स्त्री-पुरुष वंध्यत्व-नम्मा उपचार डॉक्टर रीना वाढेंकडून जाणून घ्या : ABP Majha
![Tanaji Sawant on Health Scheme : गरीब, गरजू रुग्णांना सरकारी रुग्णालयांमध्ये मोफत उपचार मिळणार](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/08/03/f2e24c673c4f98d75d99549f849d6bfb1691080566525540_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=100)
Tanaji Sawant on Health Scheme : गरीब, गरजू रुग्णांना सरकारी रुग्णालयांमध्ये मोफत उपचार मिळणार
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
भारत
टेलिव्हिजन
क्राईम
पुणे
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)
Advertisement