एक्स्प्लोर
Covid-19 Vaccination : कोरोना प्रतिबंधक लशीचे दीड लाख डोस पडून; एक्सपायरी देट संपण्याची भीती
कोरोनाच्या रुग्ण संख्येत घट होत आहे.. अशातच लसीकरणासंबंधी एक माहिती समोर येत आहे.. कोरोना प्रतिबंधक लशीच्या दीड लाख डोसची एक्स्पायरी डेट संपत आली आहे. खासगी रुग्णालयातील लशाीचे उरलेले डोसची एक्स्पायरी डेट ५ मार्चपर्यंत आहे.. त्यामुळे हे डोस वाया जाण्याची शक्यता आहे.. त्याचबरोबर उरलेले डोस जास्तीत नागरिकांना देण्याचं आव्हान आता खासगी रुग्णालयांसमोर आहे.. सर्वच वर्गातील नागरिकांना बूस्टर डोसची परवानगी मिळाली असती तर हे डोस वाया गेले नसते असं रुग्णालयांकडून सांगण्यात येत आहे.
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
करमणूक
निवडणूक
मुंबई
लाईफस्टाईल


















