एक्स्प्लोर
VIDEO | लोकसभा निवडणूकीवर रामदास आठवलेंची भन्नाट कविता | कोल्हापूर | एबीपी माझा
तिकडे रामदास आठवलेंनी प्रकाश आंबेडकरांना टोला लगावला आहे. सभेला गर्दी जमली म्हणजे मतं मिळत नाही., असं म्हणत त्यांनी आपल्या नेहमीच्या शैलीत वंचित बहुजन विकास आघाडीवर टीका केली आहे. ते आज कोल्हापुरात बोलत होते.
आणखी पाहा
Advertisement
Advertisement


















