कोल्हापूर : अंबाबाई मंदिरातील पुजारी हटवण्यासंदर्भात चंद्रकांत पाटील यांच्यासोबत बैठक
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
15 Jan 2018 11:54 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App
करवीर निवासिनी श्री अंबाबाई मंदिरातील पुजारी हटवा आणि तिथं पगारी पुजारी नेमावेत अशी मागणी सुरु आहे.
त्यावर तोडगा काढण्यासाठी सरकारनं महत्वपूर्ण बैठक बोलावली आहे.
या बैठकीला पुजारी हटवा समितीचे सदस्य आणि पालकमंत्री चंद्रकांत पाटील हे उपस्थित राहणार आहेत. ही बैठक दुपारी बारा वाजता शासकीय विश्रामगृहात होणार आहे. त्यामुळे या बैठकीत नेमकं काय होतं हे पाहणं महत्वाचं आहे.