एक्स्प्लोर
कर्नाटकात भाजपची सत्ता आल्यास ती नागरिकांची घोडचूक असेल, प्रकाश राज
कर्ऩाटक निवडणूक अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपलीय़े...एकीकडे पंतप्रधान नरेंद्र मोदींसाठी ही लोकसभा निवडणुकीची सेमीफायनल आहे तर दुसरीकडे काँग्रेसचा उरलेला एकमेव गड राखण्याचं आव्हान काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधींना आहे.
मात्र कोणत्याही परिस्थितीत कर्नाटकात भाजपची सत्ता येणार नाही, आल्यास ती कर्नाटकातल्या नागरिकांची घोडचूक असेल असं वक्तव्य दक्षिण भारतातले अभिनेते प्रकाश राज यांनी म्हटलंय...
शिवाय मी काँग्रेसच्या समर्थनात नसून भाजपच्या विरोधात आहे असंही मत मांडलंय...पाहूयात एबीपी माझाला दिलेल्या एक्सक्स्लुझिव्ह मुलाखतीत प्रकाश राज यांनी कर्नाटक निवडणुकांवर काय भाष्य केलंय.

महाराष्ट्र
Latur RT Deshmukh Accident : ब्रेक लावताच कार का उलटली? आर.टी. देशमुखांचा अपघात कसा झाला?
Vaishnavi Hagawane : 10 लाखांचं रिसॉर्ट, 22 लाखांचा स्टेज! वैष्णवीच्या लग्नाचा खर्च दीड कोटी...
Pune Maratha Wedding: पुण्यात मराठा समाजातील लग्नासाठीची आचारसंहिता? ना राजकारणी ना बडेजावपणा
AIMIM MP Asaduddin Owaisi : पाकिस्तानी पंतप्रधान स्टुपिड-जोकर, ओवेसींनी कुवैतमध्ये जाऊन अब्रू काढली
Siddhant Shirsat Controversy : विवाहितेशी संबंध,लग्न आणि धोका!शिरसाटांच्या लेकावर गंभीर आरोप
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
नांदेड
भारत
महाराष्ट्र
व्यापार-उद्योग
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement