एक्स्प्लोर
श्रीनगर : जम्मूतील उरीमध्ये चार दहशतवाद्यांना कंठस्नान
भारतीय जवानांनी जम्मू काश्मीरच्या उरीमध्ये चार दहशतवाद्यांना कंठस्नान घातलं आहे. स्थानिक पोलीस आणि लष्करानं ही संयुक्त कारवाई केली.
दहशतवादी हल्ला करण्याच्या उद्देशानं जैश ए मोहम्मदचे चार दहशतवादी काश्मीरमध्ये घुसल्याची माहिती मिळाली. त्यानंतर ही धाडसी कारवाई करण्यात आली.
आधी तीन अतिरेक्यांना सुरक्षा रक्षकांनी ठार केलं होतं. मात्र चौथा अतिरेकी लपून बसला होता. जम्मू काश्मीर पोलीस, सैन्य आणि सीआरपीएफने संयुक्त कारवाई करत, त्यालाही शोधून काढलं. त्याच्यासोबत झालेल्या चकमकीत जवानांनी त्यालाही यमसदनी धाडलं.
दरम्यान, या कारवाईबद्दल जम्मू काश्मीर पोलीस महासंचालक शेष पॉल यांनी सुरक्षारक्षकांचं कौतुक केलं.

राजकारण
Manikrao Kokate Resignation : माणिकराव कोकाटेंचा राजीनामा राज्यपालांकडून मंजूर
Delhi Pollution : धुरक्यामुळे दिल्लीचं आरोग्य धोक्यात, अनेक भागात हवेची गुणवत्ता धोकादायक
Vidhan Parishad Final week proposal : विघानपरिषदेत अंतिम आठवडा प्रस्ताव मांडण्यास सुरुवात
Bharat Gogawale On Ajit pawar : दादा एक पाऊल पुढे आले तर आम्ही दोन पावलं पुढे यायला तयार
Kolkatta Lionel Messi Hungama:फुटबॉलर लियोनल मेसी जास्त वेळ थांबला नाही, चाहत्यांचा स्टेडियमवर गोंधळ
आणखी पाहा