VIDEO | दानवे माझी मेहबूबा, मी त्यांच्यावर प्रेम करतो, ते माझ्यावर इश्क करतात : अर्जुन खोतकर | जालना | एबीपी माझा
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
01 Jan 1970 05:30 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App
"रावसाहेब दानवे हे माझी महेबूबा आहे. मी त्यांच्यावर प्रेम करतो, तर ते माझ्यावर इश्क करतात," अशा शब्दात शिवसेना नेते अर्जुन खोतकर यांनी आपल्या मैत्रीमधलं प्रेम व्यक्त केलं. विशेष म्हणजे भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांच्यासमोर खोतकर बोलत होते. त्यांच्या या वक्तव्यानतर एकच हशा पिकला.