एक्स्प्लोर
VIDEO | जळगावात गुलाबराव देवकर विरुद्ध उन्मेष पाटील मुकाबला | एबीपी माझा
जळगाव लोकसभेसाठी आघाडीनं माजी मंत्री राहिलेल्या गुलाबराव देवकरांना उमेदवारी दिली आहे. त्यांच्याविरोधात चाळीसगावचे सध्या आमदार असणारे उन्मेष पाटलांना भाजपनं मैदानात उतरवलं आहे. 23 एप्रिलला जळगाव, रावेर लोकसभेसह 14 ठिकाणी मतदान होणार आहे. काल जळगावच्या म्हसावद इथं गुलाबराव देवकरांनी होम टू होम प्रचार केला. आणि लोकांना मतदानाचं आवाहन केलं.
राजकारण
Ashwini Bhide Special Report : अश्विनी भिंडेंना शिवसेनेकडून टार्गेट, भाजप-ठाकरे गटाचा एकच सूर
Operation Tiger Special Report : सचिन आलाय आता टीमही येईल, कडूंच्या वक्तव्याचा भाजपला राग
Siya Goyal take to home Pune : बॅग, कपडे, शूज जप्त, घरी नेऊन सिया गोयलची दीड तास कसून चौकशी
Uddhav Thackeray Special Report : ऑपरेशन टायगरनंतर उद्धव ठाकरे आत्मचिंतन करणार?
Raj Thackeray Special Report : फोडाफोडी, ऑपरेशनवर राज ठाकरेंची टीका, भाजपला इशारा
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
व्यापार-उद्योग
रायगड
भारत
व्यापार-उद्योग






















