एक्स्प्लोर
Vaibhav Mangle :अलबत्त्या गलबत्त्या नाटकाला वैभव मांगलेचा रामराम,कोण साकारणार चिंची चेटकीणची भूमिका?
अभिनेता वैभव मांगलेनं 'अलबत्त्या गलबत्त्या' नाटक सोडलंय. त्यांच्या जागी निलेश गोपनारायण हे 'चिंची चेटकीण'ची भूमिका साकारणार आहेत. वैभवकडे वेळ नसल्यानं नाटक सोडल्याची माहिती निर्मात्यांनी दिलीये.
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
निवडणूक
व्यापार-उद्योग
मुंबई






















