एक्स्प्लोर
Shah Rukh Khan Security : शाहरुख खानला Y+ सुरक्षा, सहा कमांडो करणार किंग खानचं रक्षण
बॉलिवूड अभिनेता शाहरुख खान सध्या चर्चेत आहे. शाहरुखला 'पठाण' सिनेमादरम्यान मिळालेल्या धमक्यांच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र सरकारने त्याच्या सुरक्षेत वाढ केली आहे. पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, शाहरुख खानला सरकारने Y+ सुरक्षा पुरवली आहे. याआधी शाहरुख खानला दोन पोलीस हवालदारांची सुरक्षा पुरवण्यात आली होती, त्याशिवाय त्याच्यासोबत त्याचा स्वतःचा सुरक्षा रक्षकही असायचा.
करमणूक
Akshay Laxman Majha Maha katta : माईंड रिडरची लाईव्ह कार्यक्रमात ज्ञानदा कदमवर जादू,पुढे काय झालं?
Sandesh Kulkarni Majha Maha Katta : मराठी कलाकारांना हिंदीमध्ये कमालीचा आदर असतो
Amruta Subhash Sandesh Kulkarni Majha Maha Katta : अमृता-संदेशची भन्नाट लव्ह स्टोरी
Sandesh Kulkarni Majha Maha Katta : हनिमूनचा 'तो' किस्सा, संदेश कुलकर्णींनी सगळंच सांगितलं
Suniel Shetty Majha Maha Katta : ...म्हणून मी लग्नानंतर चित्रपट करण्याचं ठरवलेलं
आणखी पाहा
Advertisement
Advertisement






















