एक्स्प्लोर
Pune : पुण्यात तीन दिवसीय रेड एफएम मराठी फिल्म फेस्टीव्हल
रेड एफएमतर्फे आयोजित मराठी फिल्म फेस्टिव्हलला उद्यापासून सुरुवात होतेय.. पुण्यात तीन दिवस चालणाऱ्या या महोत्सवात एकूण 25 सिनेमे दाखवण्यात येणार आहेत.. यात 10 लघुपटांचादेखील समावेश असणार आहे. तसंच यावेळी ज्येष्ठ अभिनेते डॉ. मोहन आगाशे यांना जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे.
आणखी पाहा

दीपक पळसुले, एबीपी माझाAssociate Producer cum Anchor
Opinion





















