एक्स्प्लोर
Raj Kundra : राज कुंद्रावर चेहरा लपवण्याची वेळ का?
शिल्पा शेट्टीचा नवरा राज कुंद्राचा व्हीडिओ सध्या चांगलाच व्हायरल होतोय.. काल राज कुंद्रा आपल्या कुुटुंबासोबत मुंबईतील एका मल्टिप्लेक्समध्ये सिनेमा पहायला गेला होता. यावेळी त्याठिकाणी उपस्थित असलेल्या माध्यमांच्या कॅमेऱ्यात तो कैद झाला..
Tags :
Raj Kundraआणखी पाहा






















