एक्स्प्लोर
Mumbai Drugs Case : अभिनेत्री अनन्या पांडेची सलग दुसऱ्या दिवशी NCB कडून चौकशी सुरू
क्रुझ ड्रग्स केस प्रकरणी गुरुवारी एनसीबीनं बॉलिवूड अभिनेत्री अनन्या पांडेच्या घरी छापा टाकत, सर्चऑपरेशन केलं. त्यानंतर एनसीबीनं अनन्या पांडेला चौकशीसाठी समन्स बजावलं होतं. काल अनन्या एनसीबी कार्यालयात वडिल चंकी पांडे यांच्यासोबत चौकशीसाठी संध्याकाळी 4 वाजता पोहोचली होती. जवळपास दोन तासांपर्यंत अनन्याची चौकशी करण्यात आली. त्यानंतर पुढच्या चौकशीसाठी आज उपस्थित राहण्याबाबत अनन्याला पुन्हा समन्स बजावण्यात आलं आहे. आज सलग दुसऱ्या दिवशी एनसीबी अनन्याची चौकशी करत आहे.
Tags :
Mumbai SHAH RUKH KHAN NCB Ananya Pandey Aryan Khan Mumbai Cruise Drug Case Shah Rukh Khan Son Arbaaz Merchant Munmun Dhamecha Mumbai Drug Case Aryan Khan Bail Hearing Aryan Khan Bail Aryan Khan Drug Case Cruise Case Aryan Khan Bail News Aryan Khan Bail Verdict Shahrukhkhan NCB Durgs Chunky Pandeyकरमणूक
Akshay Laxman Majha Maha katta : माईंड रिडरची लाईव्ह कार्यक्रमात ज्ञानदा कदमवर जादू,पुढे काय झालं?
Sandesh Kulkarni Majha Maha Katta : मराठी कलाकारांना हिंदीमध्ये कमालीचा आदर असतो
Amruta Subhash Sandesh Kulkarni Majha Maha Katta : अमृता-संदेशची भन्नाट लव्ह स्टोरी
Sandesh Kulkarni Majha Maha Katta : हनिमूनचा 'तो' किस्सा, संदेश कुलकर्णींनी सगळंच सांगितलं
Suniel Shetty Majha Maha Katta : ...म्हणून मी लग्नानंतर चित्रपट करण्याचं ठरवलेलं
आणखी पाहा
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
विश्व
नाशिक
राजकारण
व्यापार-उद्योग
Advertisement
Advertisement
























