एक्स्प्लोर
Majha Katta | प्रशांत दामले- कविता मेढेकर या रंगभूमीवरील सुखी जोडप्याशी मनमोकळ्या गप्पा
अभिनेते प्रशांत दामले आणि अभिनेत्री कविता मेढेकर या रंगभूमीवरील सुखी जोडप्याशी अर्थात या कलाकारांनी माझा कट्टाच्या निमित्तानं साधलेला दिलखुलास संवाद. कोरोनाच्या संकटानंतर प्रेक्षकांच्या भेटीला आलेल्या कलाकारंच्या मनातील हितगुज या गप्प्यांच्या निमित्तानं सर्वांसमक्ष आलं.
आणखी पाहा






















