एक्स्प्लोर
Mahesh Manjrekar : महेश मांजरेकर यांना अटकेपासून संरक्षण देण्यास हायकोर्टाचा नकार ABP Majha
महेश मांजरेकरांना अटकेपासून संरक्षण देण्यास हायकोर्टाचा नकार, गुन्हा रद्द करण्यासाठी मांजरेकरांनी दाखल केलेल्या याचिकेवरसोमवारी सुनावणी, सिनेमातील आक्षेपार्ह दृश्यांवरुन माहिम पोलीस स्थानकात मांजरेकरांवर गुन्हा दाखल, 'नाय वरण भात लोन्चा कोन नाय कोन्चा' सिनेमातील वादग्रस्त दृश्यांचं प्रकरण
आणखी पाहा

दीपक पळसुले, एबीपी माझाAssociate Producer cum Anchor
Opinion























