एक्स्प्लोर
पाच तासांनंतर Aishwarya Rai ईडी कार्यालयाबाहेर, PANAMA Paper leak प्रकरणी चौकशी
ईडीच्या रडारवर आता थेट ऐश्वर्या राय बच्चन आहे. पनामा पेपर लीक प्रकरणात ईडीनं ऐश्वर्या राय हिला समन्स बजावलंय. ईडीनं फेमा कायद्याअंतर्गत नोटीस पाठवली असली तरी ऐश्वर्या आज ईडीसमोर हजर होणार नाही अशी माहिती सूत्रांनी दिलीय. त्यासाठी तिनं ईडीच्या मुख्यालयात पत्र धाडलं आहे. ईडीनं ऐश्वर्याला दिल्ली मुख्यालयात चौकशीसाठी बोलावलं होतं. पण ती आज गैरहजर राहिल्यानं ईडी आता नवी नोटीस पाठवणार असल्याचं सूत्रांनी सांगितलं.
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
बुलढाणा
क्राईम
व्यापार-उद्योग
पुणे























