एक्स्प्लोर
National Film Awards : ‘खिसा’ चित्रपटाला नॉन फिचर विभागात सर्वोत्कृष्ट नवोदित दिग्दर्शक पुरस्कार
खिसा या चित्रपटासाठी नॉन फिचर विभागात सर्वोत्कृष्ट नवोदित दिग्दर्शक हा पुरस्कार राज मोरे यांना मिळाला आहे. त्यांच्याशी बातचीत केली आहे.
आणखी पाहा

एबीपी माझा वेब टीम
Opinion






















