एक्स्प्लोर
Aryan Khan | आर्यन, अरबाजकडून ड्रग्ज सेवनाची कबुली
क्रूझ ड्रग्स प्रकरणात मुंबई कोर्टाने शाहरुख खान (Shah Rukh Khan) चा मुलगा आर्यन खानचा (Aryan Khan) जामीन अर्ज फेटाळला आहे. याचा अर्थ आर्यन खानला आर्थररोड जेलमध्ये राहावे लागेल. आर्यन, अरबाजकडून ड्रग्ज सेवनाची कबुली देण्यात आली आहे. आर्यन खान, मुनमुन धमेचा आणि अरबाज मर्चंट यांना एनसीबीने 3 ऑक्टोबर रोजी गोवाला जाणाऱ्या क्रूझवर छापेमारीदरम्यान अटक केली होती, तर उर्वरित पाच इतर आरोपींना दुसऱ्या दिवशी अटक करण्यात आली होती.
आणखी पाहा























