एक्स्प्लोर
Amruta Fadnavis : अमृता फडणवीस यांच देवेंद्र फडणवीसांना ॲनिव्हर्सरी गिफ्ट, नव कोरं गाणं रिलीज
आओ कुछ तुफानी करते है कल शाम...असं ट्विट करत माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या पत्नी आणि गायिका अमृता फडणवीसांनी मोठा सस्पेन्स तयार केला होता. यानंतर आज त्यांनी एक नवं गाणं रिलीज केलंय... काय हे गाणं पाहुयात
आणखी पाहा





















