एक्स्प्लोर
Amitabh Bachchan Infected with Corona महानायक अमिताभ बच्चन यांना कोरोनाची लागण,ट्वीट करत दिली माहिती
बॉलिवूड चित्रपट सृष्टीतील ज्येष्ठ अभिनेते अमिताभ बच्चन यांना कोरोना विषाणूची लागण झाल्याची माहिती मिळत आहे. त्यांना शहरातील नानावटी रुग्णालयात भरती करण्यात आले आहे. अमिताभ यांनी स्वतः ट्विट करुन याबद्दल माहिती दिली आहे.
अमिताभ बच्चन लवकरचं रणबीर कपूर आणि आलिया भट्ट यांचा चित्रपट 'ब्रह्मास्त्र' मध्ये दिसणार आहे. याअगोदर बिग बी अखेरीस गुलाबो-सिताबो या चित्रपटात पाहायला मिळाले होते. या चित्रपटात आयुष्मान खुराना मुख्य भूमिकेत होता. या चित्रपटाला चांगला प्रतिसाद मिळाला. गुलाबो-सिताबो ओटीटी प्लेटफॉर्म रिलीज झाला होता.
आणखी पाहा























