एक्स्प्लोर
OMG 2 : अभिनेता अक्षय कुमार OMG सिनेमाच्या सिक्वेलमध्ये साकारणार भगवान शंकराचा अवतार, पोस्टर लाँच!
बॉलिवूड अभिनेता खिलाडी कुमार अर्थात अक्षय कुमार त्याच्या आगामी सिनेमासाठी सज्ज झाला आहे. OMG चा सिक्वेल असलेल्या 'OMG2' चित्रपटाच्या शुटींगला अक्षयने सुरुवात केली आहे. त्याचा पोस्टर अक्षयने सोशल मीडियावर शेअर केला असून या पोस्टरमध्ये अक्षय भगवान शंकराच्या अवतारामध्ये दिसत आहे. उज्जैनमध्ये या चित्रपटाच्या शुटिंगची सुरुवात करण्यात आलीय आहे. हा पोस्टर प्रदर्शित झाल्यानंतर आता नेटकऱ्यांमध्ये या सिनेमाविषयी चांगलीच चर्चा रंगली आहे.
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
मुंबई
व्यापार-उद्योग
राजकारण
राजकारण























