एक्स्प्लोर
Karnataka Assembly Election Live : रामदुर्गमधून कॉंग्रेसचे अशोक पट्टण आघाडीवर : ABP Majha
कर्नाटकात काँग्रेसला आता स्पष्ट बहुमत मिळणार हे निश्चित झालं आहे. त्यामुळे काँग्रेसच्या आमदारांना आजच बंगळुरुत बोलावण्यात आलंय. त्याचवेळी कर्नाटकातील राजकीय घटनांना वेग आला असून काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष डीके शिवकुमार आणि नेते सिद्धारमय्या यांना हायकमांडने आजच दिल्लीला बोलावल्याची माहिती समोर येत आहे. त्यामुळे कर्नाटकचा मुख्यमंत्री कोण याचा फैसला उद्याच होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. कर्नाटकमध्ये काँग्रेस स्पष्ट बहुमताच्या दिशेने चाललं आहे. त्यामुळे आता मुख्यमंत्रीपदाचा पेच सोडवण्यासाठी या दोन नेत्यांना दिल्लीला बोलावल्याची माहिती आहे. जे मध्य प्रदेश आणि राजस्थानमध्ये झालं ते कर्नाटकात होऊ नये यासाठी काँग्रेस हायकमांडने आतापासूनच हालचाली सुरू केल्या आहेत.
निवडणूक
Sanjay Raut Full PC : मविआत भूकंप करणारी घोषणा! संजय राऊत काय म्हणाले? ABP MAJHA
Maharashtra Cabinet Expansion : महायुतीचा शपथविधी, राष्ट्रवादीचे 9 मंत्री नव्या मंत्रिमंडळात
One Nation One Election : वन नेशन वन इलेक्शन कशी होणार? काय आवश्यक?
Murlidhar Mohol on One Nation One Election : लोकशाही सशक्त करणारा निर्णय : मुरलीधर मोहोळ
One Nation One Election विधेयकाला कॅबिनेटची मंजुरी; Vinay Sahasrabuddhe यांची प्रतिक्रिया
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
राजकारण
महाराष्ट्र
महाराष्ट्र
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement