एक्स्प्लोर
Advertisement
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
UP Elections : मायावती यांच्या वाढदिवसानिमित्त बसपाच्या 53 उमेदवारांच्या नावांची यादी जाहीर
बसपा सुप्रीमो मायावती यांनीही आज बसपाच्या 53 उमेदवारांच्या नावांची यादी जाहीर केली. मायावती यांनी यावेळी कोणाशीही युती करणार नाही, तसेच त्या स्वतःही निवडणुकीच्या मैदानात उतरणार नाही हे स्पष्ट केले आहे. आज त्यांचा वाढदिवस असून त्यानिमित्ताने पहिली यादी जाहीर केलीय. पहिल्या टप्प्यातील 58 जागांपैकी 53 उमेदवारांच्या नावाची यादी मायावतींनी जाहीर केली आहे. शामली, मुजफ्फरनगर, मेरठ, बागपत, गाझियाबाद, हापूड, गौतमबुद्ध नगर, बुलंदशहर, अलीगढ, मथुरा आणि आग्रा येथील जागांचा समावेश आहे. उर्वरित पाच जागांवरील उमेदवारांच्या नावाची घोषणा एक-दोन दिवसात केली जाईल असे मायावती यांनी यावेळी स्पष्ट केली.
निवडणूक
Bharat Gogawale Exclusive : मंत्रिपदासाठी शिवलेला कोट आता तरी घालणार? भरत गोगावले म्हणतात
Bharat Gogawale on Uddhav Thackeray :उद्धव ठाकरेंचे आमदार संपर्कात पण लगेच काही करणं बरोबर दिसत नाही
Lata Shinde On Election : महायुती जिंकली, गोडा-धोडाचं जेवण करणार; मिसेस मुख्यमंत्र्यांचं सेलिब्रेशन
Aditi Tatkare Win Vidhan Sabha Election | राष्ट्रवादीच्या आदिती तटकरेंचा दणदणीत विजय ABP Majha
Raju Waghamare on CM : एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचा मुख्यमंत्रिपदावर दावा #electionresults2024
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
राजकारण
निवडणूक
निवडणूक
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement