एक्स्प्लोर
Advertisement
![metaverse](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-top.png)
Beed Gram Panchayat Election Result : बीड-हिंगणगावमध्ये अजित पवार गटाची सत्ता : ABP Majha
Maharashtra Gram Panchayat Election Result 2023 Sarpanch Winner List Live : मुंबई : राज्यभरातल्या 2 हजार 369 ग्रामपंचायतींसाठी आज मतदान होणार आहे. तर 2 हजार 950 सदस्यपदांच्या तर 130 सरपंचांच्या रिक्तपदांच्या पोटनिवडणुकाही होत आहेत. सकाळी साडेसात वाजल्यापासून संध्याकाळी साडेपाच वाजेपर्यंत मतदान होईल. तर मतमोजणी उद्या होणार आहे. मात्र गडचिरोली आणि गोंदिया या नक्षलग्रस्त भागात सकाळी 7.30 ते दुपारी 3 वाजेपर्यंतच मतदानाची वेळ असणार आहे. गडचिरोली आणि गोंदिया या नक्षलग्रस्त भागात 7 नोव्हेंबर 2023 रोजी मतमोजणी होईल. राज्यात महापालिका निवडणुका रखडल्या आहेत. मात्र आगामी लोकसभा आणि त्यानंतर विधानसभा निवडणुकांच्या निमित्ताने यावेळी जनतेचा कौल कोणाकडे आहे हे या निवडणुकांतून आजमावता येणार आहे. त्यामुळे या निवडणुकांना महत्त्व आहे.
निवडणूक
![Devendra Fadnavis : दिल्ली दौऱ्यावरआधी देवेंद्र फडणवीस नागपूरला रवाना](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/06/06/42cccabaf240efc7275d421f0b009de2171765721745790_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=470)
Devendra Fadnavis : दिल्ली दौऱ्यावरआधी देवेंद्र फडणवीस नागपूरला रवाना
![Sanjay Raut Full Pc : मोदींनी सत्ता स्थापन करून पंतप्रधानपद घेतलं तरी त्यांचं सरकार टिकणार नाही](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/06/06/1fb3d1f8e382026e3de5ab8610307f07171765388229990_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=100)
Sanjay Raut Full Pc : मोदींनी सत्ता स्थापन करून पंतप्रधानपद घेतलं तरी त्यांचं सरकार टिकणार नाही
![Devendra Fadnavis : देवेंद्र फडणवीस आज दिल्लीला जाणार; पंतप्रधान मोदी, अमित शाह यांची भेट घेणार](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/06/06/6ca221ef03ae5c48274ff648616a212a171764748582090_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=100)
Devendra Fadnavis : देवेंद्र फडणवीस आज दिल्लीला जाणार; पंतप्रधान मोदी, अमित शाह यांची भेट घेणार
![PM Modi elected as NDA Leader : सत्तास्थापनेच्या हालचालींना वेग, NDAच्या नेतेपदी Modi यांची निवड](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/06/05/f1b4681ef04ab32997972b87d82693111717604285875261_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=100)
PM Modi elected as NDA Leader : सत्तास्थापनेच्या हालचालींना वेग, NDAच्या नेतेपदी Modi यांची निवड
![Chhagan Bhujbal on Devendra Fadnavis : महायुतीचं जहाज वादळात,कॅप्टनने बाजूला होऊन चालणार नाही](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/06/05/492113a151f5e02818bf028861bafaa71717592387204261_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=100)
Chhagan Bhujbal on Devendra Fadnavis : महायुतीचं जहाज वादळात,कॅप्टनने बाजूला होऊन चालणार नाही
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
ठाणे
मुंबई
राजकारण
करमणूक
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![metaverse](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)
Advertisement
![सिद्धेश ताकवले](https://cdn.abplive.com/imagebank/editor.png)
सिद्धेश ताकवलेप्रतिनिधी
Opinion