एक्स्प्लोर
NEET परीक्षेविनाच वैद्यकीय प्रवेश! तामिळनाडू सरकारकडून नीट परीक्षा रद्द, महाराष्ट्रावर काय परिणाम?
NEET बाबत लोकप्रिय घोषणेच्या आहारी जाऊन अतिशय चुकीचा निर्णय तमिळनाडू राज्यामध्ये घेण्यात आले आहे. असं मत अनेकांचं आहे. तमिळनाडू राज्यातील वैद्यकीय जागा त्या संपूर्णपणे त्याच राज्यांमध्ये वापरल्या जातात बाहेरच्या राज्यातील एकाही विद्यार्थ्याला तमिळनाडू प्रवेश मिळत नाही किंवा तमिळनाडू राज्यातील एकाही विद्यार्थ्याला बाहेर प्रवेश मिळत नाही असं असताना फक्त गुणवत्तेची परीक्षेला विरोध करणे कितपत योग्य आहे? असा सवाल अभ्यासक करत आहेत.
आणखी पाहा


















