एक्स्प्लोर
TET Exam ची तारीख पुन्हा बदलली; आता 21 नोव्हेंबरला टीईटीची परीक्षा होणार
राज्यात शिक्षकांच्या पात्रतेसाठी घेण्यात येणाऱ्या टीईटी परीक्षेची तारीख पुन्हा बदलली आहे. आता 21 नोव्हेंबरला टीईटीची परीक्षा होणार आहे.
आणखी पाहा